Monday, 16 January 2012

जोडी आपली

चंद्र आणि पृथ्वीची जशी 
आहे जोडी आपली तशी 

फिरे चंद्र पृथ्वीभोवती 
आणि पृथ्वी सुर्याभोवती 
शीतल असे चंद्रचांदणे 
क्वचित दाहक सुर्यकिरणे 

सुर्याला पृथ्वी असे प्रिय 
चंद्राला पृथ्वी अन् सुर्य 
दुहेरी अशा प्रेमाने 
पृथ्वीचे नशीब थोर 

¤अक्षय दांडेकर¤

No comments:

Post a Comment