Monday, 16 January 2012

क्रुर

जाता माता कामाकरता
जीव तुझा ती काढुन घेई
आता बघता तव कलेवर
जीव तिचा गलबलून जाई
विसरली ती स्वत्वाला
अन स्त्रित्वालाही विसरुन जाई
कंस तिच्यातील स्त्रीरुपातील
मनातील ममता आटवुन जाई

No comments:

Post a Comment