Monday, 16 January 2012

शोध


मी असाच फिरतो उगाच भटकत
शोधत शोधत माझी जागा
कितीदा हरतो होते फरफट
रडत ओरडत नाही आता

No comments:

Post a Comment