Monday, 16 January 2012

इच्छा

काय इच्छिले अन् काय मिळाले
या समीकरणाची उकल न कळली
इच्छा न वाटो आता कसली
इतकीच इच्छा मनात उरली!

No comments:

Post a Comment