आजकाल खरे आणि खोटे यांत फरक ओळखणे
फार फार अवघड असते
पाण्यापासुन खाण्यापर्यंत ज्यात त्यात भेसळ असते
प्रत्येकजण पैसा खाई जरी समोर जेवण असते
सरळ आणि सोपे राहणे हे त्यांना शक्य नसते
कारण माणुस किंवा जनावर कोणालाही वेसण नसते!
~~ अक्षय दांडेकर~~

No comments:
Post a Comment